Erectile Dysfunction : Common Problem | लिंगाची ताठरता । सर्वसामान्य समस्या [vO3y30UwROR]

अनेकांना वाटतं की लिंगाची ताठरता कमी असणे, कमी होणे ही समस्या दुर्मिळ आहे, असावी ... पण तसे नाही ... जाणून घ्या या विडिओ मध्ये! डॉ. ऊर्जिता कुलकर्णी - मानसोपचार व लैंगिक समस्या यामध्ये होमिओपॅथिक तज्ज्ञ QCI योगोपचार (शासनमान्य) २००५ पासून कार्यरत आहेत... लैंगिक समस्या, व त्या संदर्भातील, जनमानसांत असणारे गैरसमज दूर करण्यासाठी, तसेच, मार्गदर्शन करण्यासाठी , विविधभारती पुणे , यावरून ‘शरीरधर्म , मानसिकता व समाज’ या ध्वनीमुद्रीत कार्यक्रमाचे , २०१७ पासून प्रसारण. यांच विषयांवर , विविध वयोगटांसाठी कार्यशाळा, व्याख्याने यांचे आयोजन. विविध शाळा,(मराठी/ इंग्रजी माध्यम) महाविद्यालये, तसेच इतर ठिकाणी , जसे रोटरी, इतर बिझनेस ग्रुप्स इथेही सत्रांचे आयोजन. २०१६ मध्ये प्रकाशित झालेल्या इंग्रजी कथासंग्रहात लेखिका म्हणून सहभाग. कथा, कविता, स्फुटलेखन ‘ता.क. ’ ही पहिली लघुकादंबरी २०१८ मध्ये प्रकाशित. #how to enlarge ypur penis #nature made mens gummies #granite male enhancement dr oz #true vitality male enhancement