नपुंसकत्व (नपुंसकता) म्हणजे काय? | Erectile Dysfunction (in Marathi) [jO8GUMCJSkn]

नपुंसकत्व ही पुरूषांमध्ये सर्वाधिक आढळणारी लैंगिक समस्या आहे. या लैंगिक समस्येलाच नपुंसकता किंवा लैंगिक दुर्बलता असेही म्हटले जाते. नपुंसकत्व म्हणजे काय, याची माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. #DrRajsinhSawant #SexEducation #ErectileDysfunction #male enhancement before after #uncaged male enhancement